काही दिवसांपूर्वी जेष्ठ बंधु किशोर राणे यांचे झाले होते निधन
*💫कुडाळ दि.२३-:* कुडाळ माजी नगराध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष विनायक राणे यांचे जेष्ठ बंधू स्व. किशोर राणे यांचे निधन काही दिवसांपूर्वी झाले होते. त्यांच्या कुटुंबाची आज आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन करत त्यांना धीर दिला. यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष सौ संध्या तेरसे, कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, माजी नगरसेवक आबा धडाम, सुनील बांदेकर, राजवीर पाटील, बूथ अध्यक्ष निलेश परब, चेतन धुरी, प्रसाद परब, माजी ग्रा सदस्य बबन राणे आदी उपस्थित होते.
