ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांना पितूशोक…

*💫सावंतवाडी दि.२५-:* मळगाव येथील उत्तम लाङू आसयेकर ( ६५) यांचे सोमवारी त्यांच्या राहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नात, भाऊ, वहीणी, पुतणे असा मोठा परिवार आहे. मळगाव ग्रामपंचायत कर्मचारी तथा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.हरिश्चंद्र आसयेकर यांचे वङील होत.

Read More

निलेश राणे “फक्त भेट नाही, तर मदत थेट” म्हणत देवबागला पोहोचले याचा जाळ खोबरेकरना लागला की काय…

राजवीर पाटील यांचा टोला_ *💫कुडाळ दि.२५-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांची मदत यायच्या आत माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे “फक्त भेट नाही, तर मदत थेट” म्हणत देवबागला पोहोचले याचा जाळ हरी खोबरेकरना लागला की काय, असा टोला युवा मोर्चा सोशल मीडियाचे राजवीर पाटील यांनी लगावला. पाटील म्हणाले, तौक्ते चक्रीवादळ येऊन…

Read More

सत्तधाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे जिल्हा रेडझोन मध्ये…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यावर आरोप* *💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा रेड झोन होण्यास सत्ताधारी पालकमंत्री, खासदार व आमदार जबाबदार आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था झालेली आहे. आतापर्यंत ६०० च्या वरती रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.सत्ताधाऱ्यांची निष्क्रियेतेमुळे…

Read More

आ. वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यासाठी का होईना निलेश राणे मालवणमध्ये आले…

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा उपहासात्मक टोला_ *💫मालवण दि.२५-:* तौक्ते चक्रीवादळ येऊन ८ दिवस उलटून गेले आणि काल आठ दिवसांनी निलेश राणे मालवणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले. त्यामुळे त्यांना मालवणच्या जनतेबद्दल किती आस्था आहे हे यातून दिसून येते. याउलट आमदार वैभव नाईक यांनी गेले आठ दिवस मतदारसंघ पिंजून काढत नुकसानीची पाहणी केली नुकसानग्रस्तांना शिवसेनेच्या वतीने…

Read More

तौक्ते वादळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कुचकामी

जिल्ह्यातील कार्यरत गिर्यारोहक सारख्या संघटनांशी समन्वय नाही;भाजप युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पाटील यांचा आरोप 💫 *कुडाळ*:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कुचकामी असल्याचे कालच्या तौक्ते चक्रीवादळात पुन्हा एकदा दिसून आले असून भविष्यातील नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला कलेसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिर्यारोहक संघटनेपासून आपत्ती व्यवस्थापनात कितीतरी युवक आणि संघटना काम करतात परंतु जिल्हा…

Read More

खासकीलवाडा येथील तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

*सावंतवाडी-:* सावंतवाडी खासकीलवाडा येथील लवू उर्फ अमित नाईक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने खासकीलवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. पाश्चत आई, बहीण व मामा असा परिवार आहे.

Read More

*मनसे तर्फे कुंभारमाठ आरोग्य केंद्रातील रुग्णांना औषधे आणि फेस शिल्ड मास्कचे वाटप

मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविला उपक्रम* *💫मालवण दि.२४-:* आज मनसे चे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ मालवण विधानसभे तर्फे मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मार्फत मनसे सरचिटणीस व कामगार सेना अध्यक्ष डॉ. मनोज भाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभारमाठ येथील आरोग्य केंद्रास कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णां…

Read More

*मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा स्तुत्य उपक्रम

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्यावतीने मालवण कोव्हिड सेंटर मध्ये सकस आहाराचे वाटप मालवण दि प्रतिनिधी मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज मालवणात शासकीय तंत्रनिकेतन येथे कोविड रुग्णांसाठी मनसे नेते परशुराम उपरकर यांच्यावतीने सकस आहार वाटप उपक्रमाची सुरुवात मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव तालुका सचिव विल्सन गिरकर यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी शैलेश अंधारी,…

Read More

विनाकारण फिरणाऱ्यांवर बांदा पोलिसांची धडक कारवाई…

१०० हुन अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई_ *💫बांदा दि.२४-:* मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली तपासणी नाका येथे बांदा पोलिसांनी आज सायंकाळी अचानक नाकाबंदी केली. यावेळी तासाभरात विनाकारण फिरणाऱ्या १०० हुन अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अचानक केलेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने होत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी विनाकारण…

Read More

तौक्तेग्रस्ताकडे नीलेश राणे पोचले थेट मदत घेवूनच

देवबाग, वायरीतील बाधिताना पत्रे, ताडपत्री, रोख रक्कमेची केली मदत मालवण दि प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाने मालवण तालुक्यात मोठे नुकसान केल्याने मालवणच्या पाहणी दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी देवबाग, वायरी गावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान ग्रस्त ग्रामस्थांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर दिला. तसेच नुकसानग्रस्त ग्रामस्थांना आवश्यकतेनुसार…

Read More
You cannot copy content of this page