Headlines

рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдХреЛрд╡рд┐рд╢реАрд▓реНрдб рд▓рд╕рдЪреЗ резренрелреж рдбреЛрд╕ рдЙрдкрд▓рдмреНрдз…

शहरासह ग्रामीण भागात उद्या लसीकरण मोहीम;वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली माहिती_ *💫मालवण दि.२७-:* मालवण तालुक्यात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशील्ड लसचे १७५० डोस उपलब्ध झाले असून मालवण शहरासह ग्रामीण भागात विविध आरोग्य केंद्रांवर उद्या २८ मे रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला डोस तसेच पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण…

Read More

рдкреЗрд╢рдВрдЯрдЪреНрдпрд╛ рдирд╛рддреЗрд╡рд╛рдИрдХрд╛рдВрд╢реА рдХреЗрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЧреИрд░рд╡рд░реНрддрдирд╛рдмрд╛рдмрдд рд╡рд┐рд╢рд╛рд▓ рдЬрд╛рдзрд╡ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рд╡рд░ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ рдХрд░рдгреНрдпрд╛рдд рдпрд╛рд╡реА…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची उपप्रादेशिक परिवाहन अधिकाऱ्यांकडे मागणी_ *कणकवली दि.२७- :* विशाल जाधव याने पेशंटच्या नातेवाईकांशी केलेल्या गैरवर्तनाबाबत आणि त्याच्या नियमबाह्य असलेल्या अॕम्बुलन्सवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपप्रादेशिक परिवाहन अधिकाऱ्यांकडे केली आहे. विशाल जाधव याने अॕम्बुलन्स मालक त्याची गाडी क्र. MHO7AJ0153 ही गाडी कोविड प्रेत वाहतुकीसाठी अधिग्रहित केली…

Read More

рд░рдгрдЬреАрдд рджреЗрд╕рд╛рдИ рдпрд╛рдВрдЪрд╛ рдЗрд╢рд╛рд░рд╛

चार दिवसांत खत उपलब्ध करा;अन्यथा कार्यालयात घुसणार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना दिली मुदत *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-;* जिल्ह्याला मागणी प्रमाणात खत पुरवठा अद्याप झालेला नाही. गतवर्षी सुद्धा तीच स्थिती होती. त्यामुळे पुढील चार दिवसांत मागणी प्रमाणे खत उपलब्ध न झाल्यास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तुमच्या कार्यालयात घुसतील, असा इशारा गटनेते रणजीत देसाई यानी गुरुवारी झालेल्या कृषि समिती सभेत जिल्हा…

Read More

рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдпреЛрдЬрдиреЗрдЪрд╛ рд▓рд╛рдн рдЖрддрд╛ рд╕рд░реНрд╡рд╕рд╛рдзрд╛рд░рдг рдЧрдЯрд╛рддреАрд▓ рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрд╕рд╛рдареА

जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन सभेत निर्णय *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाकडील महिला सबलीकरण योजने अंतर्गत महिला बचतगटांसाठी देण्यात येणाऱ्या शेळीगट लाभ योजनेत बदल करीत आता याचा लाभ सर्वसाधारण गटासाठी खुली करण्यात आली आहे. योजनेसाठी लाभार्थी उत्पन्न मर्यादा ३० हजारावरुन ८० हजार करण्यात आली आहे. तसेच शेळी व बोकड अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдд рд╡рд┐рдирд╛рдХрд╛рд░рдг рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреА рд░реЕрдкрд┐рдб рдЯреЗрд╕реНрдЯ…

काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांचे लाभले सहकार्य_ *💫सावंतवाडी दि.२७-:* आज सावंतवाडीत ४.३० ते ६.३० दरम्यान नगरपालिकेच्या संकुलाच्या कोपऱ्यावरती विनाकारण फिरणाऱ्यांची तसेच रिक्षावाले असे मिळून २५ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यापैकी सर्व निगेटिव्ह आले. यायेळी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉक्टर उमेश मसूरकर बीडीओ सावंतवाडी , नगरपालिका कर्मचारी शेख मॅडम,…

Read More

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗ рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдЪреА рд░рд╛рддреНрд░реА рдЕрдЪрд╛рдирдХ рдкреЗрдЯреНрд░реЛрд▓рд┐рдВрдЧ рдЖрдгрд┐ рдирд╛рдХрд╛рдмрдВрджреА…

दारू पार्टी करणाऱ्यांचे धाबे दणाणले;मास्क न घालता फिरणाऱ्या 70 जणांवर कारवाई : तीन वाहने घेतली ताब्यात_ *💫वेंगुर्ला दि.२७:* वेंगुर्ले शहरात पोलिसांनी सद्या रात्री अचानक पेट्रोलिंग व नाकाबंदी सुरू केली आहे. लॉक डाऊन मुळे सर्वत्र शुकशुकाट असल्याचा फायदा घेऊन गुपचूप दारूच्या पार्ट्या करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले. दरम्यान गेल्या तीन दिवसात मास्क न घालता फिरणाऱ्या ७० जणांवर…

Read More

рдЭрд╛реЬ рдЕрдВрдЧрд╛рд╡рд░ рдкрдбрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдПрдХрд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреБ

झाड तोडताना नानीवडे कुरणवाडी येथे घडली घटना वैभववाडीः झाड तोडताना झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे.दिपक गोविंद पवार वय ५२ रा.नानिवडे कुरणवाडी असे त्यांचे नाव आहे.वेंगसर येथील नारळीच्या बागेत गुरुवारी सकाळी ९.३० वा, सुमारास ही घटना घडली आहे. वेंगसर गुरववाडीनजीक नारळीची बाग आहे.या बागेत मयत दिपक पवार हे कामाला होते.बागेतील झाडे तोडण्याचे काम त्यांनी…

Read More

рдЦрд╛рд╕рджрд╛рд░рдХреАрдЪреЗ рддрд┐рдХреАрдЯ рдорд┐рд│рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдиреАрд▓реЗрд╢ рд░рд╛рдгреЗрдВрдЪреА рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрд╡рд░ рдЯрд┐рдХрд╛

आ दीपक केसरकर *💫सावंतवाडी दि.२७-:* माजी मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांच्यात झालेल्या भेटीवरून माजी खासदार निलेश राणे वारंवार टीका करत असून, ते पुढील खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. असा खोचक टोला आमदार दिपक केसरकर यांनी लगावला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यात रत्नागिरी येथे झालेल्या बैठकी वरून माजी खासदार निलेश…

Read More

рдЙрджреНрдпреЛрдЬрдХ рдЕрдирд┐рд▓ рд╕рд╛рдзреЗ, рдордХрд░рдВрдж рд╕рд╛рд╡рдВрдд рдпрд╛рдВрдиреА рдЬрдкрд▓реА рд╕рд╛рдорд╛рдЬрд┐рдХ рдмрд╛рдВрдзрд┐рд▓рдХреА…

कणकवली नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटर ला 6 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर प्रदान;नगरपंचायत कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 10 ऑक्सिजन बेड उपलब्ध_ कणकवली : उदयोजक अनिल सेधा, आणि मकरंद सावंत यांनी कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटर ला 6 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर भेट देत सामाजिक बांधिलकी जोपासली. कणकवली नगरपंचायत च्या 25 बेड च्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये आता 10 ऑक्सिजन बेडची…

Read More

рдЙрдк рдкреНрд░рд╛рджреЗрд╢рд┐рдХ рдкрд░рд┐рд╡рд╣рди рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рдХрдбреВрди рд░реБрдЧреНрдгрд╡рд╛рд╣рд┐рдХрд╛рдВрд╕рд╛рдареАрдЪреЗ рджрд░ рдирд┐рд╢реНрдЪрд┐рдд…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* कोरोना बाधीत रुग्णांना उपचाराकरिता रुग्णालयापर्यंत पोहचवणे व उपचारानंतर बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यासाठी खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या रुग्णवाहिकांकरिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुढील प्रमाणे दर निश्चित केले आहेत. 25 कि.मी. पर्यंत अथवा 2 तासांकरिता मारुती व्हॅनसाठी 750 रुपये, टाटा सुमे, मॅटोडोर सदृष्य कंपनीने बांधणी केलेल्या वाहनासाठी 900 रुपये, टाटा 407, स्वराज माझजा आदींच्या साठ्यावर…

Read More
You cannot copy content of this page