मोहन तळगांवकर व मंगेश तळगांवकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला अनोख्या पद्धतीने
कणकवली कोविड सेंटरला दिले १०० जिदोकस किट *ð«कणकवली दि.३०-:* कणकवली तालुका दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष सुवर्णकार श्री. मोहन तळगावकर आणि करंजे सरपंच तथा सुवर्णकार श्री. मंगेश तळगावकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत कणकवली नगरपंचायत कोविड सेंटरला रुग्णांसाठी अत्यावश्यक जिदोकस किट च्या 100 गोळ्यांचं किट नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, उपनगराध्यक्ष…
