рд╢реЗрд░реНрд▓реЗрдд рдЪрд░рд╛рдд рдкрдбреВрди рддрд░реБрдгрд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреВ
पाईपलाईनसाठी खोदलेला चर धोकादायक *ð«बांदा दि.०१-:* शेर्ले – मेस्त्रीवाडी येथील परेश बाळकृष्ण मेस्त्री (३५) या तरुणाचा पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी परेश शेतात गेला असता पाय घसरुन तोल गेल्याने चरात पडला असावा अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. शेर्ले भुतनाथ मंदिरानजीक सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. आज सकाळी शोधाशोध केली असता परेशचा…
