गोठणे येथील पुरव घाडी विकास मंडळाचे सचिव शंकर घाडीगांवकर यांचे निधन
*ð«कणकवली ०६-:* मालवण तालुक्यातील गोठणे येथील पुरव घाडी विकास मंडळाचे सचिव तसेच क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाजाच्या बोरवली विभागाचे सदस्य शंकर गोविंद घाडीगांवकर , (मुळगाव गोठणे ता. मालवण) यांचे नुकतेच मुंबई येथे हृदयविकाराने दुःखद निधन झाले . घाडीगावकर मुंबई पोलीस दलात अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते . त्यांनी दोन्ही संस्थांच्या माध्यमातून गावी अनेक समाज कार्ये…
