рдмрд╛рдВрджрд╛ рдпреЗрдереАрд▓ рдкрд░рдкреНрд░рд╛рдВрддреАрдп рдХрд╛рдордЧрд╛рд░ рдЦреВрди рдкреНрд░рдХрд░рдгрд╛рддреАрд▓ рдореБрдЦреНрдп рд╕рдВрд╢рдпрд┐рдд рдЬреЗрд░рдмрдВрдж…
बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कामगिरी_ *ð«बांदा दि.०९-:* बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बांदा येथील परप्रांतीय कामगार खून प्रकरणातील मुख्य संशयिताच्या मुसक्या बांदा आवळल्या आहेत. उल्हासनगर येथून सुखदेव नामक संशयिताला मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. सदर संशयित बांदा येथे सेंट्रीगचे काम करत होता. पश्चिम बंगाल येथील विश्वजित मंडल या…
