सावंतवाडीत आज विनाकारण फिरणाऱ्यां ४९ जणांवर पोलिसांची धडक कारवाई

*💫सावंतवाडी दि.०८-:* शहरात आज विनाकारण फिरणाऱ्या एकूण ४९ जणांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यामध्ये चक्क २५ जणांवर मास्क न वापरल्याने पोलिसांनी कारवाई करत ५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर लायसन्स नसलेल्या २ जणांवर कारवाई करत १ हजार, लायसन्स असूनही सोबत न बाळगणाऱ्या १८ जणांवर ही कारवाई सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली एपीआय जाधव, प्रवीण सापळे, सुनील नाईक, सखाराम भोई, होमगार्ड कर्मचारी यांनी केली आहे.

You cannot copy content of this page