आजगावात बीएसएनएल टॉवर बंद असल्याने गैरसोय
युवसेनेच्यावतीने खासदारांना निवेदन *ð«वेंगुर्ले दि.१३-:* आजगाव येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे युवा सेनेतर्फे खासदार यांना निवेदन देण्यात आले. आजगाव येथिल बी एस एन एल मोबाईल टॉवरचे काम पुर्ण होऊन बंद स्थितीत आहे त्यामुळे आजगाव, धाकोरे, मळेवाड, कोंडुरा आदी भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय…
