कोल्हापुर आणि रत्नागिरीतही लालपरी पुन्हा धावू लागली
जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्ह्यांतर्गत 178 एसटी फेऱ्या सुरू *ð«कणकवली दि.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत तसेच आंतरजिल्ह्यांतर्गत एस. टी. च्या एकूण १७८ फेऱ्या सुरु करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर१३ जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण तसेच शहरी भागातील अत्यावश्यक वगळता एस. टी. च्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरु करण्यात…
