हायवेचे काम निकृष्ट दर्जाचे होण्यास सत्ताधारी व विरोधकही जबाबदार
मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा टोला *ð«कणकवली दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीत सुरू असलेले हायवेचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून याला सत्ताधारी व विरोधक ही जबाबदार आहेत असा आरोप मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ऑनलाइन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की गेल्या तीन वर्षात मनसेच्या माध्यमातून…
