рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдкрд╛рдКрд╕ рд╡ рдкрд╛рдгреАрд╕рд╛рдард╛
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 277.8380 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 62.10 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 50.5660, अरुणा – 24.5350, कोर्ले- सातंडी –…
