कुडाळ तालुका मनसेची सामाजिक बांधिलकी…
पणदूर,आवळेगाव,कडावल व पांग्रड ग्रामपंचायतींच्या कोविड आयोसोलेशन केंद्रासाठी मनसेकडून अत्याधुनिक स्टीमर मशीन्सचे वाटप;कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा पुढाकार *ð«कुडाळ दि.१८-:* मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील पणदूर,आवळेगाव,कडावल व पांग्रड ग्रामपंचायतींमार्फत उभारण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रांतील कोविड रुग्णांना वाफ घेण्यासाठी अत्याधुनिक स्टीमर मशिन्स( नेब्युलायझर) ग्रामपंचायत व्यवस्थापनाकडे भेट देण्यात आल्या.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,कुडाळ…
