डेल्टा प्लसचा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत सतर्क

कणकवली वासियांनी घाबरू नये : समीर नलावडे *💫कणकवली दि.२४-:* कणकवली नगरपंचायत डेल्टा प्लसचा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून, नगरपंचायतीने सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.कणकवली शहरात रेल्वे स्टेशन जवळ डेल्टा प्लसचा सापडलेला रुग्ण हा उपचारानंतर बरा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. डेल्टा प्लस…

Read More

योगासन व प्राणायम यांची आवड लावली तर विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी फायदा होईल

योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे पळसुले यांचे प्रतिपादन *💫कणकवली दि.२४-:* “योग केल्याने आपण ताजेतवाने राहुन बौद्धिक क्षमता वाढते. मनाची एकाग्रता वाढते.आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. योग केल्याने आपण आनंदी राहतो आणि आजारी प़डत नाही. योगामुळे स्मरणशक्ती वाढुन तुम्हाला चांगल्या सवयी लागतात. अभ्यासाची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. उदासीनता घालवण्यासाठी मदत होते,असे प्रतिपादन योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे पळसुले यांनी विद्यार्थ्यांना…

Read More

न्यूझीलँड कसोटीचा बादशाह

भारताचा 8 विकेट्सनं पराभव करत जिंकला पहिला टेस्ट वर्ल्डकप *💫साउदम्प्टन दि.२३-:* फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटनी पराभव केला. अखेरच्या दिवशी भारताचा १७० धावांत ऑलआउट केल्यानंतर न्यूझीलंडने विजयाचे १३९ धावांचे लक्ष्य फक्त २ विकेटच्या बदल्यात पार केले

Read More

युवासिंधू फाऊंडेशन चा वतीने उद्या मळगाव हायवे परिसरात वृक्षारोपण मोहीम

*पर्यावरण प्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन *💫सावंतवाडी दि.२३-:* युवासिंधू फाऊंडेशन चा माध्यमातून उद्या वटपौर्णिमेचे औचित्य साधत वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले आहे. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी या मोहिमेत कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सहभागी व्हावे असे आवाहन फाउंडेशनच्या सदस्यांनी केले आहे. यावेळी मळगाव हायवे येथे वृक्षारोपण केले जाणार असून, सकाळी ७:३० वाजता या मोहिमेला सुरुवात…

Read More

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले…

*💫सावंतवाडी दि.२३-:* मळगाव रेल्वे स्टेशन येथे अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश श्री. आर.बी.रोटे यांनी फेटाळले . याकामी विशेष सरकारी अभियोक्ता अँड. अजित उर्फ एस एन भणगे यांनी पीडितेच्यावतीने काम पाहिले. अँड. स्वप्ना सामंत, अँड मिहिर भणगे, अँड सुनील मालवणकर यांनी याकामी त्यांना…

Read More

अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणी तीन युवकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

एक संशयित अटक;न्यायलयाने २८ जुन पर्यंत सुनावली पोलिस कोठडी* *💫मालवण दि.२३-:* एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्या प्रकरणी मालवण तालुक्यातील तीन तरुणांविरोधात मालवण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील एका संशयिताला अटक करून जिल्हा विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २८ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती मालवण…

Read More

ई प्रणालीद्वारे पेमेंट अदा करण्यात ग्रा. पं. ला अडचणी

कणकवली तालुका सरपंच संघटनेचे जि. प. सीईओंना निवेदन सादर *💫कणकवली दि.२३-:* १४ व्या वित्त आयोगानंतर केंद्र स्तरावरून १५ वा वित्त आयोगाचे कामकाज सुरू झाले आहे. मात्र ई प्रणालीद्वारे सदर पेमेंट अदा करणे बंधनकारक आहे, परंतु या ई प्रणालीद्वारे पेमेंट अदा करण्यात ग्रा. पं. ला अडचणी येत आहेत. याबाबत कणकवली तालुका सरपंच संघटनेने आज जिल्हा परिषदेचे…

Read More

सांगवे – कनेडी भाजपा कार्यालयात सामाजिक उपक्रम

आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित काजू कलमे आणि छत्र्यांचे वाटप *💫कणकवली दि.२३-:* आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवे कनेडी बाजारपेठेतील भाजपा विभागीय कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व माजी जिल्हा परीषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या मार्फत मोफत काजू कलमे, छत्री व जिलेबी वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाटळ सांगवे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना…

Read More

आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस दोडामार्ग भाजपा च्यावतीने समाजपयोगी कामांनी साजरा

*💫दोडामार्ग दि.२३सुमित दळवी-:* युवा आमदार नितेशजी राणे यांचा वाढदिवस हा कार्यकर्त्यांकडून “एकच धुन -२३ जून” अशा पध्दतीने मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.मात्र यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कार्यकर्ते आणि त्यांच्या जवळचे नातेवाईक आपण गमावलेले आहेत. आपण सर्व एक कुटुंब आहोत असे मानत असल्याने आणि हे गमावलेले कार्यकर्ते हे आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याने आपला वाढदिवस यावर्षी…

Read More

कार आणि मोटरसायकल अपघातातील मोटारसायकलस्वार जागीच ठार

मालवण -कसाल रस्त्यावर साई मंदिरनजिक झाला अपघात *💫मालवण दि.२३-:* मालवण कसाल हमरस्त्यावरील सुकळवाड येथील साई मंदिर नजीकच्या एका धोकादायक वळणावर स्विफ्ट कार आणि मोटरसायकल यांच्यात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल स्वार संतोष गेनू चव्हाण (रा. मालवण- धुरीवाडा ) हे जागीच ठार झाले. श्री. संतोष चव्हाण हे पणदूर येथील शिवाजी इंग्लिश स्कुलचे…

Read More
You cannot copy content of this page