आचरा पारवाडी प्रकल्पाबाबत येत्या चार दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन
आचरा पारवाडी ग्रामस्थांचा प्रसिद्धीपत्रकाद्वारे इशारा *ð«मालवण दि.२७-:* आचरा पारवाडी डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्प बंद होण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली नाही. तसेच प्रशासनातील काही अधिकारी या प्रकल्प मालकाशी हितसंबंध ठेवून आहेत की काय अशी दाट शंका ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली असल्याने प्रशासनाबद्दद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. खाडीतील या प्रकल्पामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने…
