बेळणे येथे साकारले कोविड सेंटर गावांतील नागरिकांना मिळाला दिलासा
*ð«कणकवली दि.२७-:* कणकवली तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता बेळणे खुर्द येथे ही कोरोना काळात कोविड विलगिकरण कक्ष असावे म्हणून सरपंच दिक्षा चाळके यांनी सर्वांच्या सहकार्याने लोकसहभागातून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. बेळणे खुर्द गावांतील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे या कोविड सेंटरसाठी शालिवाहन प्रभुदेसाई (बेळणे खुर्द),प्रकाश घेवारी ,(कणकवली),राजीव तायशेटे ,(बेलनेखुर्द),निलेश गोवेकर(कणकवली)बाबा काझी (कणकवली) ,…
