कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवा.

*कुडाळ शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी *💫कुडाळ दि.२८-:* कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवा अशी मागणी कुडाळ शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली.यावेळी हॉटेल विआर जवळील रेल्वे ब्रिजकडे असणाऱ्या खड्ड्यांबाबत निवेदन देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. येत्या पाच दिवसात खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास आंदोलन केले जाईल…

Read More

जिल्हा परिषदेने उपसरपंचांनाही विमा कवच द्यावे

उपसरपंच संघटनेचे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना निवेदन *💫ओरोस दि २८-:* कोरोना महामारी च्या काळात सरपंचा प्रमानेच उपसरपंच आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. तरी सरपंचा प्रमाणेच उपसरपंच यानाही विमा कवच व अन्य सुविधेचा लाभ मिळावा. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग…

Read More

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेन्ट्रलचा पदग्रहण सोहळा दिमाखात…

डॉ प्रशांत कोलते यांनी स्वीकारली क्लबची सूत्रे;’रोटरी सहयोग’ बुलेटिन प्रकाशित *💫ओरोस दि.२८-:* ज्या समाजातून आपण येतो,मोठे होते त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो.ते देणे आपण दिले पाहिजे.आणि अश्या समाजकार्यासाठी रोटरी हा एक आंतरराष्ट्रीय पर्याय खूप चांगला आहे.रोटरी इंटरनॅशनल हे जगातील दुसऱ्या नंबरचे मोठे संघटन आहे.आपण यात सहभागी झालात,या माध्यमातून कार्यरत आहात ही गोष्ट तुम्हाला स्वानंद…

Read More

जेष्ठ नागरिक संघाचे आधारस्तंभ रामचंद्र धनावडे यांचे निधन

पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात होते त्यांचे योगदान *💫मालवण दि.२८-:* साळेल नांगरभाटवाडी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक संघ मालवणचे अध्यक्ष रामचंद्र शंकर धनावडे (वय ७५) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने मालवण येथे उपचारादरम्यान निधन झाले. श्री धनावडे हे पत्रकार आणि वृत्तपत्र एजंट म्हणूनही कार्यरत होते साळेल नांगरभाटवाडी येथील रहिवाशी असणारे रामचंद्र धनावडे हे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी…

Read More

साळगांव येथे १ जुलै रोजी जिल्हास्तरिय कृषि मेळावा

जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची माहिती ओरोस ता २८ जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व महाराष्ट्र शासन, कृषि विभाग व ग्रामपंचायत साळगांव यांचे संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषिदिन कार्यक्रम १ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद कृषी…

Read More

पर्यटन व्यवसायाला पुनर्जीवित करण्यासाठी शासनाकडून औद्योगिक दर्जाच्या विशेष सवलती

व्यावसायिकांनी लाभ घेण्याचे पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आवाहन *💫मालवण दि.२८-:* कोविड १९ महामारीचा पर्यटन व्यवसायातील आदरातिथ्य क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे या क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी शासनाने आदरातिथ्य क्षेत्रास औद्योगिक दर्जाच्या विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला असून हॉटेल व्यवसायात किमान मूलभूत दर्जा पूर्ण करणाऱ्यांना औद्योगिक दराने कर/शुल्क आकारण्यात येणार आहे, या निर्णयाचा…

Read More

शिवसेना आंब्रडच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हळद रोप व रेनकोटचे वाटप

शेतकऱ्यांना हळद रोप तर आरोग्य कर्मचारी,आशा सेविका, महावितरण लाईनमन यांना रेनकोटचे वितरण *💫कुडाळ दि.१८-:* शिवसेना आंब्रडच्या वतीने आंब्रड, पोखरण, कुसबे या गावातील शेतकऱ्यांना हळद रोपांचे वाटप, तसेच आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, महावितरण लाईनमन यांना रेनकोटचे वाटप आज करण्यात आले. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आंब्रड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला….

Read More

बंदी असतानाही मांगेली धबधब्यावर पर्यटक

पोलिसांचा कडक बंदोबस्त; पर्यटकाना पाठविले माघारी *💫दोडामार्ग दि.२८-:* मांगेली फणसवाडी येथील धबधबा ठिकाणी पर्यटकांस येण्यास बंदी असताना देखील पर्यटक वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत , यांना रोखण्यासाठी पोलिसांचा चोख कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता .खोक्रल येथील शांतादुर्गा , सिध्देेश्वर मंदिराच्या बाजूला पोलिस तैनात होते .येथूनच आलेल्या पर्यटकांना माघारी पाठविण्यात येत होते . वर्षा पर्यटना साठी प्रसिद्ध…

Read More

वेत्येमध्ये सँनिटायझर व मास्क वाटप

बाळूगावडे व सुनील गावडे मित्र मंडळाचा उपक्रम सावंतवाडी वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता वेत्ये गावात बाळू गावडे व सुनिल गावडे मित्रमंडळाच्या वतीने घरोघरी मास्क सॅनिटायजर व साबणाचे वाटप करण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात करोनाचे प्रमाण वाढतेच आहे, कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घराघरात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनही हतबल झाले, मात्र कोरोनाला हरविण्यासाठी आजही प्रशासनन…

Read More

रेडा कार्यालयाच्या बाहेर बांधून उपोषण

दूसरा रेडा वाहून गेल्याने नुकसानी मिळण्याची मागणी;भरपाई मिळाल्याशिवाय आंदोलन संपणार नाही:-रमेश नाईक *दोडामार्ग / सुमित दळवी* ऐन शेतीच्या हंगामात रेडा नदीपात्रात वाहून जाऊन मृत झाला होता,संबंधित विभागाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत होती,परंतु अधिकारी वर्ग थातुरमातुर उत्तरं देत असल्याने आज आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी वर्गाने घेतला आहे मृत रेड्याची भरपाई देण्यासाठी संबंधित विभाग…

Read More
You cannot copy content of this page