рдХреЛрдХрд┐рд╕рд░реЗ рдирд╛рд░рдХрд░рд╡рд╛рдбреА рдпреЗрдереАрд▓ рдЕрддрд┐рдХреНрд░рдордг рдХреЗрд▓реЗрд▓рд╛ рд░рд╕реНрддрд╛ рдЦреБрд▓рд╛ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреА рдорд╛рдЧрдгреА
ग्रामस्थांची तहसिलदारांकडे मागणी वैभववाडी प्रतिनिधी कोकिसरे नारकरवाडी येथील अतिक्रमण करण्यात आलेला रस्ता खुला करा या मागणीचे निवेदन नारकरवाडी ग्रामस्थांनी तहसीलदार रामदास झळके यांना दिले. रस्ता खुला न झाल्यास उपोषणाचा इशारा निवेदनातून ग्रामस्थांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदार यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. लवकरच हा प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण…
