नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान

*💫कणकवली दि.०३-:* जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मागणीनुसार उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, गौरीशंकर खोत, शाखाप्रमुख राजा म्हसकर, संदेश पटेल, सोसायटी चेअरमन रवी तेली, अतुल…

Read More

ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट थकीत बिला संदर्भात १५ दिवसांत निर्णय…

_▪️​​तोपर्यंत वीजबिल वसूली थांबविण्याच्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वीज वितरणला सूचना;​​आ. वैभव नाईक यांची माहीती_* *💫कुडाळ दि.०३-:* ​ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या थकीत बिलाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची थकीत बिले भरण्याची मागणी केली आहे. ग्रामविकास विभागाने ग्रा.प. ना १५ वा वित्त…

Read More

कोंडुरेत ऑनलाइन अभ्यासाचे तीनतेरा

नेटवर्क चा अभाव,ठोस उपाययोजना न केल्यास उपोषणाचा पालकांचा इशारा *💫सावंतवाडी ता.०३-:* कोंडूरे गावात नेटवर्क मिळत नसल्याने, त्याचा परिणाम मुलांच्या ऑनलाईन शिक्षणावर होत असून, त्यांची गैरसोय होत आहे. अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. गावात इतर सर्व सुविधा असून, केवळ नेटवर्क नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी पावसाळयात मुलांना दोन तीन किलोमीटर चालत जावे लागत आहे. त्यामुळे…

Read More

कनेडीतून चोरीस गेलेली मोटारसायकल विजयदुर्ग येथे सापडली;

संशयिताला कोठडी *💫कणकवली दि.०३-:* कणकवली तालुक्यातील कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळून चंद्रशेखर चिंतामणी कुलकर्णी यांची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी संशयित आरोपी राजू मुकुंद पाटले ( ३९ रा. सौदळ , देवगड ) याला कणकवली पोलीसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चंद्रशेखर कुलकर्णी यांची दुचाकी चोरीस गेल्याची घटना ४ एप्रिल…

Read More

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व पीपीई किट

सतीश सावंत यांचा ना.सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा *💫कणकवली दि.०३-:* कोरोना धोका अद्याप टळला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मागणीनुसार उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रदान करण्यात आला. तसेच पीपीई किट सुपूर्द करण्यात आली. सिंधुदुर्गात आरोग्य सेवेसाठी आवश्यक ते साहित्य मिळावे अशी मागणी सिंधुदुर्ग…

Read More

संजय गांधी निराधार योजनेची सावंतवाडीत १०३ प्रकरणे मंजूर

समिती अध्यक्ष अशोक दळवी यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०३-:* सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या काल दिनांक २ जुलै रोजी झालेल्या बैठकी मध्ये लाभार्थ्यांची १०३ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष श्री अशोक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी आयोजित बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत…

Read More

सुहास जोशी यांचे निधन

सावंतवाडीत सार्वजनिक बांधकाम विभागात होते कार्यरत *आंबोली दि.०३-:* सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागात सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले सुहास जोशी (वय ५४), यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. गेली अनेक वर्ष ते बांधकाम विभागात कार्यरत होते. आंबोली घाटाबाबत बरीचशी माहिती त्यांना होती. त्यामुळे बांधकाम अधिकारी त्यांच्या भरवशावर राहत असत.

Read More

मळगाव-तेलकाटावाडीतील पथदीप ऐन पावसाळ्यातच बंदावस्थेत…

दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी;लवकरात लवकर सुरू करण्याची होत आहे मागणी *💫सावंतवाडी दि.०३ सहदेव राऊळ-:* मळगाव-तेलकाटावाडीतील पथदीप दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐन पावसाळ्यातच बंदावस्थेत असल्याने येथील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होताच पथदीप बंद पडत असल्याने तसेच त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील लोकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हे पथदीप लवकरात लवकर सुरू…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 351.7970 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.64 टक्के भरले आहे.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 57.9700, अरुणा – 32.6039, कोर्ले- सातंडी – 25.2310. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.7633, ओटाव –…

Read More

जिल्ह्यात सरासरी 9.875 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी 9.875 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1127.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 08(1227), सावंतवाडी – 09(1389.1), वेंगुर्ला – 15(895.6), कुडाळ – 15(1007), मालवण – 07(1082),…

Read More
You cannot copy content of this page