मालवणात विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने गायीचा मृत्यू

शेतकऱ्याचे हजारोचे नुकसान मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील दांडी झालझुल वाडी येथे असणाऱ्या विजेच्या खांबातून प्रवाहित झालेल्या विजेचा स्पर्श झाल्याने सखाराम अनंत सातार्डेकर रा. वायरी यांच्या मालकीच्या दुभत्या गायीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दांडी झालझुल वाडी येथे असणाऱ्या विजेच्या खांबाला असलेल्या वीज वाहिन्या या खंडित झाल्याने विद्युत खांबाला…

Read More

कोंकण रेल्वे विद्युतीकरण तारेच्या चोरीमागे कंपनीतील एका कामगाराचाच हात

चोरी केलेला माल परस्पर विकल्याचा संशय;चौकशी करण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाताडे यांची मागणी *💫कुडाळ दि.०५-:* कोकण रेल्वेचे विद्युतीकरण करणाऱ्या ठेकदार कंपनीतील एका कामगारांनी विद्युतीकरणासाठी आलेली तार व इतर सामान चोरी करून परस्पर विकले आहे. असा आरोप जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाताडे यांनी केला असून, सबंधित व्यक्ती आणि कंपनीची पूर्ण चौकशी करून…

Read More

जांभवडेतील पवार बंधूंची अशीही दुनियादारी

शासनाच्या मदतीची वाट न पाहता जामदा नदीवर बांधला साकव *💫वैभववाडी दि.०५-:* विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजही काही वाडी-वस्त्यांवर मूलभूत पायाभूत सुविधाच पोहोचल्या नाहीत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणा-या जांभवडे आणि कोळंब या गावांमधून वाहणाऱ्या जामदा नदीवर जांभवडे येथील पवार बंधूनी ६० फूट लांबीचा लाकडी साकव घातला आहे. त्यांनी आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून साकव पूर्णत्वास नेला…

Read More

*बहुजन मुक्ती पार्टीचे वीजबिल माफिसाठी उद्या कंदील भेट आंदोलन

*बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०५-:* महाराष्ट्रात लॉक डाऊन मुळे जनता संकटात सापडलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकित वीज बिल माफ करून नवीन बिल आकारणी योग्य रित्या करण्यात यावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीकडून उद्या दिनांक ६ जुलै २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकाच…

Read More

भंडारी आरक्षणासाठी समाजाचा भांडुप येथे मुकमोर्चा

मालवण दि प्रतिनिधी उठ ओबीसी उठ, आणि वळव तुझी वज्रमूठ… ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा प्रकारचे फलक हाती घेऊन राज्य शासनाकडून रद्द झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे या मागणीसाठी भंडारी समाज महासंघातर्फे भंडारी समाज बांधवांनी आज गाढव नाका भांडुप पश्चिम मुंबई येथे मूकमोर्चा काढण्यात आला. शासनाने ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण न दिल्यास यापुढे व्यापक…

Read More

कोरोनामुळे शिक्षण पद्धत बदलली आहे

शिक्षकांनी दक्ष व सक्षम रहावे;मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांचे आवाहन *💫मालवण दि.०५-:* कोरोना महामारीमुळे शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात अमलात आले असून ही महामारी ओसरल्या नंतरही पुढील शिक्षण पद्धतीचे स्वरूप वेगळे असणार आहे. त्यामुळे शिक्षकांनीही स्वतःमध्ये बदल घडवून दक्ष व सक्षम रहावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व हडी गावचे सुपुत्र डॉ. सुहास…

Read More

फि भरण्यास तगादा लावल्यास रस्त्यावर उतरु

शाळां विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा इशारा;तालुकाध्यक्ष प्रतीक नाईक आक्रमक *💫सावंतवाडी दि.०५ :* संपूर्ण जगावर कोरोनाच संकट आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. उद्योग-व्यवसाय सर्व ठप्प आहेत. अशावेळी काही खासगी शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था यांच्याकडून फी साठी तगादा लावला जातो आहे. फीचा तगादा लावणाऱ्या शैक्षणिक संस्था व खासगी शाळांविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने आक्रमक…

Read More

*हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले श्री सदगुरु मियासाब यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भक्तगणांचा उपस्थितीत यावर्षीचा उत्सव साजरा *💫सावंतवाडी ता.०५-:* मुंबई गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव या गावातील परमपूज्य श्री. सदगुरु मिया साब यांचा ७६ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात कोव्हीड नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळख असलेल्या या परमपूज्य श्री सदगुरु मिया साब यांच्या समाधीस्थळावर केवळ…

Read More

डॉ.संजिव लिगवत यांना राज्यस्तरीय पुरस्कार

*💫वेंगुर्ला दि.०५-:* रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा या प्ररणेने कोविड सारख्या जागतिक महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय सेवेचा समृद्ध इतिहास घडविणा-या १० डॉक्टरांचा जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर-कसबा वाळवे (महाराष्ट्र राज्य) या सामाजिक संस्थेमार्फत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये वेंगुर्ला येथील रहिवासी व सिधुदुर्गातील प्रसिद्धी…

Read More

रोटरॅक्टच्या सिधुदुर्ग झोन प्रमुखपदी निहाल नाईक

*💫वेंगुर्ला दि.०५-:* वेंगुर्ला रोटरी अंतर्गत येणा-या विविध क्लब यांची सन २०२१-२२ साठीची नूतन कार्यकारिणी जाहिर केली आहे. तर जिल्ह्यामध्ये रोटरॅक्टचळवळ गतिमान करण्यासाठी मागील वर्षीपासून ‘सिधुदुर्ग झोन‘ची निर्मिती केली आहे. याच झोनच्या सन २०२१-२२ झोनल रिप्रेझेंटेटीव्हपदी रोटरॅक्टर निहाल विष्णू नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम रोटरी सिंधुदुर्गचे राजेश घाटवळ, वेंगुर्ला रोटरी मिडटाऊन प्रेसिडंट…

Read More
You cannot copy content of this page