उद्योगपती नामदेव मराठे यांचे मुंबईत निधन
*ð«कणकवली दि.०८-:* फोंडाघाट येथे ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाची स्थापना करून फोंडाघाटच्या माळरानावर कृषीनंदवन फुलविणारे सुप्रसिद्ध उद्योगपती, शिक्षणप्रेमी नामदेव राजाराम मराठे ( वय 60 ) यांचे मुंबई येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान 8 जुलै रोजी सकाळी निधन झाले. नामदेव राजाराम मराठे यांच्या निधनाने अत्यंत दानशूर आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व हरपले असून एकूणच समाजाची फार मोठी हानी झाली…
