
डिगस श्री देवी काळंबाचा 13 डिसेंबरला जत्रोत्सव
*ð«कुडाळ दि.१२-:* कुडाळ तालुक्यातील डिगस गावची ग्रामदेवता श्री देवी काळंबा मंदीरात रविवार दि. 13 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी कोरोना मुळे शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी श्रींची विधिवत पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम, दिवसभर श्रींचे दर्शन, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, रात्री 11 वा….