नांदगावात डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षण

*💫कणकवली दि.२१-:* कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार सलग्न जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग मार्फत नांदगाव येथे डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे ‌. सदर प्रशिक्षण हे सहा महिने कालावधीचे असून आहे संपूर्ण शुल्क नाममात्र आकारण्यात येणार आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येणार असून याचा उपयोग डाटा एंट्री ऑपरेटर भरती प्रक्रियेत होणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी पहिल्या आलेल्या २० लाभार्थी यांना प्रवेश घेतला जाणार आहे तरी इच्छुकांनी २५ जुलै २०२१ पर्यंत ऋषिकेश मोरजकर आयडीयल कंप्युटर एज्युकेशन नांदगाव येथे संपर्क साधावा अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर. ९०९६५६४४१० तरी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे ‌‌

You cannot copy content of this page