भाजपात सहकारातील बड़ा नेता जाणार हे विरोधकांचे कटकारस्थान

सेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा आरोप

*💫कुडाळ दि.२१-:* सहकार क्षेत्रातील बडा नेता भाजपात जाणार असल्याची गेले तीन-चार दिवस सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे मात्र हे विरोधकांचे कटकारस्थान असून सतीश सावंत यांची बदनामी करून व शिवसेनेत गोंधळाचं वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हे षड्यंत्र रचले गेले असल्याची टीका संजय पडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page