युवा सेना माजगाव विभागप्रमुखपदी अतुल कासार

*💫सावंतवाडी दि.२१-:* युवा सेना माजगाव विभाग प्रमुखपदी अतुल कासार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख योगेश नाईक, सरपंच दिनेश सावंत, उपसरपंच संजय कानसे, माजी उपसभापती चंद्रकांत कासार, माजी सरपंच आबा सावंत, विभाग प्रमुख संजय माजगांवकर, शिवसेना शाखाप्रमुख रुपेश नाटेकर , नरहर शिरोडकर, रसिका हरमलकर, गोपिका धुरी, हेलन निब्रे, राजन पाटकर, रुद्राजी भालेकर, रीचर्ड डिमिलो, शिवराज परब आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page