विभागीय आयुक्तांनी घेतली आढावा बैठक
कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करा – विलास पाटील *ð«सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* दुर्दैवाने कोरोनाची तिसरी लाट आलीच तर,तिच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कोणताही अपघात होणार नाही, याची दक्षताही या निमित्ताने घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिले. कोकण विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर आयुक्त श्री. पाटील आज प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी…
