इन्सुली तपासणी नाक्यावर ३२ लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त

हरियाणा येथील चालक ताब्यात;उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई *💫बांदा दि.२४-:* गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने ट्रकमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करत तब्बल ३२ लाख ४० हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. ६०० बॉक्समध्ये तब्बल ७२०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी हरियाणा येथील चालकास ताब्यात घेण्यात आले. ही…

Read More

पिकलबॉल महा इंटर क्लब स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे संकुल संघ विजेता

*💫मालवण दि.२४-:* वायमॅक्स स्पोर्ट आयोजित पिकालबॉल महा इंटर क्लब स्पर्धा पार्ल्यातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील ८ अग्रगण्य क्लब च्या संघांनी भाग घेतला होता अतिशय चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या संघाने जळगाव संघाचा ४- १ एवढया ने पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. याच बरोबर पहिल्यांदाच आयोजित…

Read More

कुडाळ तालुक्यात पुरस्थितीमुळे नुकसानग्रस्त भागाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

गरजू कुटुंबांना धान्याचे केले वाटप *💫कुडाळ दि.२४-:* गेले दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात पुरस्थितीचा फटका बसला.कुडाळ तालुक्यातील अनेक गावामध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले. पावसाचा जोर आता कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ तालुका दौरा करत पुराचे पाणी जाऊन ज्याठिकाणी…

Read More

बौध्दजन विकास संघ कुसूर मंडळाचे जेष्ठ सल्लागार नारायण कांबळे निधन

*💫वैभववाडी दि२४-:* कुसूर बौध्दवाडी येथील नारायण भागोजी कांबळे (वय ७५) यांचे २२ जुलै रोजी पहाटे कुसूर येथे निधन झाले. बौध्दजन विकास संघ कुसूर या मंडळाचे जेष्ठ सल्लागार होते.त्यांनी वाडीतील बुद्धविहार व सार्वजनिक विहिरीसाठी विनामूल्य जमीन देऊन सामाजिक बांधिलकी जपली होती. ते नाना कुसूरकर या नावाने परिचीत होते. वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे युवा कार्यकर्ते नितीन…

Read More

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी नवलराज काळे

*💫वैभववाडी दि२४-:* ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे युवा नेते नवलराज काळे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाचा कार्यकाल 23 जुलै 2021 रोजी संपत असल्यामुळे महासंघाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीस गेले दोन दिवस चालू असलेल्या तुफानी पावसामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांना महासंघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली व महासचिव नयन सिध यांनी…

Read More

*पूरस्थितीमुळे माणगाव विभागात झालेल्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी

आंबेरी पूल रस्त्याचे काम मंजूर ; दिवाळीच्या दरम्याने काम सुरु करण्याच्या आ.वैभव नाईक यांच्या सूचना *💫कुडाळ दि२४-:* पुरस्थितीमुळे माणगाव विभागामध्ये झालेल्या नुकसानीची आमदार वैभव नाईक यांनी आज पाहणी केली. यावेळी माणगाव,गोठोस, वाडोस, कालेली, मोरे, आंबेरी, नानेली या गावांमध्ये भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. पावसामुळे आंबेरी पुलावरील खचलेल्या रस्त्याची आ. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे…

Read More

कवी सतीश काळसेकर यांना बौद्ध साहित्यिकांतर्फे श्रद्धांजली

कणकवली 24 जुलै (प्रतिनिधी)- प्रख्यात विद्रोही कवी, ज्येष्ठ समीक्षक, कला अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक, कविवर्य तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सतीश काळसेकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध साहित्यिक, पत्रकारांनी श्रद्धांजली वाहीली आहे. मराठी साहित्यातील प्रतिभावान स्वयंतारा हरपल्याची खंत त्यांचे समवयस्क तथा ‘लिटिल मॅगझीन’ चळवळीतील त्यांचे सहकारी, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विनायक मिठबांवकर यांनी व्यक्त केली. रत्नसिंधूच्या मातीवर अंत:करणपूर्वक…

Read More

बाबा सावंत यांनी हिवाळे गावडेवाडी रस्त्याची केली डागडुजी

शिवसैनिकांच्या साथीने पाच तास श्रमदान ;हिवाळे ग्रामस्थानी मानले आभार *💫मालवण दि.२४-:* मालवण-हिवाळे राठीवडे या मार्गावरील हिवाळे गावडेवाडी येथील गणपती मंदिराजवळच्या खड्डेमय रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ग्रामस्थांनी लक्ष वेधुनही त्याकडे कानाडोळा केल्यानंतर या रस्त्याची डागडुजी आपण स्वखर्चाने करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या शिवसेना मालवण उपतालुका प्रमुख बाबा सावंत यांनी आज अखेर शिवसैनिकांच्या साथीने सुमारे पाच…

Read More

बांदा शहरातील नुकसानग्रस्त घरांची जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ताडपत्रीचे वाटप *💫बांदा दि.२४-:* बांदा शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज बांदा येथे जात केली. यावेळी नुकसानग्रस्त कुटुंबाना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. गेले दोन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे बांदा शहरात अनेकांच्या घरात पाणी साचून मोठ्या नुकसान झाले…

Read More

नाटळ -नरडवे गावासाठी पर्यायी रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

शिवसेनेचे श्रमदानातून काम *💫कणकवली दि.२४-:* अतिवृष्टीमुळे नाटळ मल्हारी पुल कोसळल्यानंतर नाटळ नरडवे आणि दिगवळे तसेच दरिस्ते गावांना जोडण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जि. प. सदस्य बाळा भिसे यांच्या सहकार्यातून सांगवे पामतेल ते दारिस्ते, शिवडाव असा जोडणाऱ्या केटीवेअर बंधाऱ्या लगतच्या पुरात वाहून गेलेल्या रस्त्यावर…

Read More
You cannot copy content of this page