बौध्दजन विकास संघ कुसूर मंडळाचे जेष्ठ सल्लागार नारायण कांबळे निधन

*💫वैभववाडी दि२४-:* कुसूर बौध्दवाडी येथील नारायण भागोजी कांबळे (वय ७५) यांचे २२ जुलै रोजी पहाटे कुसूर येथे निधन झाले. बौध्दजन विकास संघ कुसूर या मंडळाचे जेष्ठ सल्लागार होते.त्यांनी वाडीतील बुद्धविहार व सार्वजनिक विहिरीसाठी विनामूल्य जमीन देऊन सामाजिक बांधिलकी जपली होती. ते नाना कुसूरकर या नावाने परिचीत होते. वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे युवा कार्यकर्ते नितीन कांबळे यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा,सून, नातू, एक अविवाहित मुलगी, 3 विवाहित मुली,जावई नातवंडे असा परिवार आहे

You cannot copy content of this page