विषारी कोब्रा जातीचा साप घरात घुसल्याने बसली पाचावर धारण
सर्पमित्र नाथा केरकर यांनी सापाला जीवदान देऊन अज्ञातस्थळी सोडले *ð«वेंगुर्ले दि.२६-:* शिरोड्यात सात फुटी कोब्रा जातीच्या सापाला जीवदान देऊन अज्ञातस्थळी सोडण्यात आले आहे.शिरोडा मोरजकरवाडी येथील विकास सारंग यांच्या राहत्या घरात अति विषारी कोब्रा जातीचा साप आढळून आला. विकास सारंग यांच्या घरी गावठी कोंबड्या असल्याने तो साप कोंबडीची अंडी किंवा पिल्ले खाण्याच्या उद्देशाने आला असावा. तो…
