कळणे खान तात्पुरती बंद करा
जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांचे आदेश *⚡ओरोस ता.०२-:* दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील 32.25 हेक्टर आर क्षेत्रावरील खाणपट्ट्यामध्ये 29 जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियन 2005 नुसार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी खाणपट्ट्यातील खाणकाम व खनिजाची वाहतूक पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश मे.मिनरल्स ॲँड मेटल्स यांना सोमवारी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम…
