स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय अध्यक्षपदी विनय पावसकर तर सचिवपदी मिनेश तळेकर
*⚡कणकवली दि.०३-:* स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाची सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वाचनालयाच्या अध्यक्षपदी विनय केशव पावसकर, उपाध्यक्षपदी नारायण वळंजू तर सचिव पदी मिनेश तळेकर यांची निवड करण्यात आली. पुढिल तीन वर्षांसाठी नविन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन उपस्थितांमधुन नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नविन निवडलेली…
