इन्सुली-बिलेवाडी ते ओटवणे व तुळसान‌ पूल ते शेर्ले नदीतील गाळ-गोटे काढण्यास देणार नाही

मरण पत्करेन पण मागे हटणार नाही; काका चराटकर यांचा इशारा *⚡बांदा दि.०९-:* इन्सुली-बिलेवाडी ते ओटवणे आणि तुळसान‌ पूल ते शेर्लेपर्यंत नदीतील गाळ वजा गोटे काढायला देणार नाही. त्यामुळे नदीतीरावरील शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला वेळ लागणार नाही. मरण पत्करेन पण मागे फिरणार नाही, असे आव्हान इन्सुली उपसरपंच रामचंद्र उर्फ काका चराटकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. प्रसिध्दी…

Read More

फॅशन वर्ल्ड शोरूम

🥳 *दोडामार्ग शहरात प्रथमच* 🥳 🎊 *सस्नेह निमंत्रण🎊 सस्नेह निमंत्रण* 🎊 🎁 *फॅशन वर्ड शोरूम* 🎁 🧥👕🦺👗🥼👖👘🩳🥻 🤷🏻‍♀️ *दोडामार्ग शहरात प्रथमच आपल्या सेवेत* 🤷🏻‍♂️ 🥻 *दोडामार्ग शहरात आम्ही सुरू करत असलेल्या* 👗 *ब्रँडेड रेडीमेड 🦺 गारमेंट फॅशन वर्ड शोरूम चे उद्घाटन* 👘 🤷🏻‍♀️ *आज दिनांक = 9/8/2021* 🤷🏻‍♂️ *वेळ = सकाळी 10:30* *वाजता संपन्न होणार…

Read More

कुणकेश्वर मंदिरात दीप अमावास्याचे औचित्य साधत २०० दिपांची आरास

*⚡देवगड ता.०८-:* दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात दीप अमावास्या चे औचित्य साधून २०० दिपांची आरास करण्यात आली होती.

Read More

घुमडे येथील स्मशानभूमीपर्यंत जाणाऱ्या पायवाटेचे सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर

भाजपचे प्रांतिक सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांचे मानले आभार *⚡मालवण दि.०८-:* गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेला घुमडे येथील मुख्यरस्त्यापासून स्मशानभूमी पर्यंत जाणाऱ्या पायवाटेचे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यात रूपांतर करण्यात आले असून यासाठी भाजपचे प्रांतिक सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी आर्थिक सहयोग दिल्याने ग्रामस्थांनी श्री सामंत यांना धन्यवाद दिले आहेत घुमडे येथील मुख्यरस्त्यापासून स्मशानभूमी पर्यंत…

Read More

जिज्ञासा फाउंडेशन तर्फे पाणखोल जुवा बेटावरील ग्रामस्थांना मदत

*⚡मालवण दि.०८-:* हडी येथील चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या पाणखोल जुवा बेटावर गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी भरल्याने या बेटावरील ग्रामस्थांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती कळताच जिज्ञासा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने या बेटावरील ३५ कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा केल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हडी येथील पाणखोल जुवा बेटाला पुराचा फटका बसल्याची माहिती जिज्ञासा फाऊंडेशन मालवण…

Read More

तळवडे येथे अडीज हजारची दारू जप्त

*⚡सावंतवाडी ता.०८-:* तळवडे येथे एका घराच्या शेजारी कापडी पिशवी घेऊन जात असणाऱ्या युवकावर पोलिसांना संशय आल्याने त्याची झाडाझडती घेतली यावेळी त्याच्याकडे अडीच हजार रुपयांची दारू आढळून आली. सुनील भोगण यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार शामराव कृष्ण पेडणेकर 47 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

गटारी साजरी करणाऱ्या मद्यधुंद युवकांनी बादली न दिल्याच्या कारणातून मारहाण

*⚡सावंतवाडी ता.०८-:ऐन गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत गटारी साजरी करणाऱ्या युवकांनी एका निरपराध युवकास चोप दिला असून बादली देत नसल्याचे निमित्त साधत या युवकाची यथेच्छ धुलाई केली हे प्रकरण पोलिसात गेले असले तरी पुढे काय झाले हे समजू शकले नाही . सावंतवाडी शहरेतील प्रसिद्ध धबधब्यापाशी एक युवक आपली गाडी धुत होता यावेळी गटारी साजरी करीत…

Read More

सुनील नेवरेकर यांच्यावतीने उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला 25 कोव्हिड किट प्रदान

*⚡वैभववाडी दि.०८-:* उंबर्डे कुंभारवाडीचे सुपुत्र सुनील नेवरेकर यांनी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉक्टर्स व नर्स यांना कोरोना बाबत दक्षता घेणेसाठी दिलेले 25 कोव्हिड किट सरपंच श्री. बोबडे यांच्या हस्ते प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीयअधिकारी डॉ. कारणसिंह पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत उंबर्डे येथे यासंदर्भात झालेल्या कार्यक्रमामध्ये*श्री.बोबडे सर यांनी श्री.सुनिल नेवरेकर हे आपल्या गावातील लोकांसाठी आरोग्य शिबीर…

Read More

पाडलोसमधील कावीळ वैद्य नाथा मेस्त्री यांचे निधन

*⚡बांदा दि.०८-:* गावठी वनौषधींपासून हजारो रुग्णांना बरे करणारे पाडलोस-माडाचेगावळ येथील कावीळ वैद्य विठ्ठल ऊर्फ नाथा मेस्त्री यांचे राहत्या घरी नुकतेच निधन झाले. सिंधुदुर्गसह गोवा राज्यातील अनेक कावीळ झालेले रूग्ण त्यांनी बरे केले. ‘नाथा’ यांना लहानपणापासून झाडांच्या पालापाचोळा व पाळेमुळे तसेच नारळाच्या पाण्यातून औषध तयार करण्याचे शिक्षण मिळाले. सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच गोवा राज्यातील म्हापसा,…

Read More

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व मूर्तिकार यांच्यावर लादलेल्या जाचक अटी शिथिल करा

भाजपा आमदार नितेश राणे यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनात भेट *⚡कणकवली ता.०८-:* ठाकरे सरकारने सार्वजनिक गणेश मंडळे व मूर्तिकार यांच्यावर लादलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी भाजपा आम.नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन केली.यावेळी त्यांच्या सोबत मुंबईसह राज्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि मूर्तिकार उपस्थित होते. शासनाने उंच मूर्ती…

Read More
You cannot copy content of this page