वेंगुर्ले तालुका कृषि विभागाच्या महोत्सवात विविध 53 वनौषधी रानभाज्यांचे प्रदर्शन
*⚡वेंगुर्ला ता.०९-:* वेंगुर्ले तालुका कृषि विभागामार्फत येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “रानभाज्या महोत्सव 2021” संपन्न झाला. या महोत्सवात विविध प्रकारच्या 53 वनौषधी रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तालुका कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, कृषि पर्यवेक्षक…
