पोलीस पाटीलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विधानसभा उपाध्यक्ष झिरमाळ यांची भेट
राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी समस्या सोडविण्याची केली मागणी देवगड म.रा.गा.का. पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष मा.बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पाटीलांच्या प्रलंबीत मागण्यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा याकरिता गेलेल्या शिष्टमंडळाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब,गृह उपसचिव मा.अजेटराव साहेब,तसेच मा.आमदार . प्रकाशजी आबिटकर यांच्या १८ ऑगस्ट रोजी भैटी घेतल्या. मा.झिरवळ साहेब यांना पोलीस पाटीलांच्या मागण्यावर…
