असनियेत कोरोना योद्ध्यांचा सन्मान
*⚡बांदा दि.२१-:* असनिये गावची कोरोना सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागासह आशाताईनीसुद्धा स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा पुरविली. याची दखल श्री विठ्ठल वारकरी मंडळ असनिये यांनी घेऊन सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात मंडळाचे अध्यक्ष आपा सावंत, सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत तसेच रत्नाकर सावंत, नामदेव असनकर, ग्रा.पं.सदस्य गजानन सावंत, रुपाली…
