महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक…
निद्रिस्थ वनखात्याला जाग आणण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी रस्त्यावर उतरत जनप्रबोधन करणार:जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.१५-: आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय असून बहुसंख्य जनतेचे उत्पन्न त्यावर अवलंबून आहे. परंतु गेल्या काही वर्षात वन्य प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गवे-रेडे, हत्ती, माकडे रानडुक्कर इत्यादी वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी…
