शिक्षिका दर्शना शिरसाट यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रम संपन्न

*⚡सावंतवाडी ता.०४-:* जिल्हा परिषद शाळा निरवडे नं. १ च्या शिक्षिका दर्शना शिरसाट यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार व शुभेच्छा प्रदान कार्यक्रम निरवडे येथे संपन्न झाला. यावेळी निरवडे सरपंच प्रमोद गावडे, उपसरपंच चंद्रकांत गावडे, पाणलोट समिती अध्यक्ष हरी वारंग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन गावडे ,माजी सरपंच काका गावडे, गजानन शिरसाट, शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक सदस्य,…

Read More

तालुक्यातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्या

वैभववाडी युवक काँग्रेसची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्या. या मागणीचे निवेदन राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना वैभववाडी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे. मंत्री श्री चव्हाण यांची पदाधिका-यांनी मुंबई येथे भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार व खासदार नाहीत. त्यामुळे तालुक्यातील विकास कामे मार्गी…

Read More

शिक्षणविरोधी धोरणामुळेच ठाकरे सरकारने शिक्षकांचे पुरस्कार रोखले

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आरोप *⚡कणकवली ता.०४-:* शाळाप्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेतून शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या ठाकरे सरकारने राष्ट्रीय शिक्षक दिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून शिक्षकांचीही उपेक्षा केली आहे. सलग दोन वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा हट्ट मागे घेऊन शिक्षक पुरस्कारांची प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन…

Read More

कणकवलीत उड्डाणपुलाखाली बाजार भरविण्याच्यादृष्टीने कार्यवाहीला सुरूवात

बॅरिकेटच्या आतमधील भागाचे जेसीबीद्वारे सपाटीकरण *⚡कणकवली ता.०४-:* महामार्ग चौपदरीकरणात कणकवलीत उड्डाणपुलाखाली यावर्षी बाजार भरण्याच्या दृष्टीने कणकवली नगरपंचायतच्यावतीने गणेशोत्सव कालावधीचे नियोजन करण्यात आल्यानंतर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. यात प्रामुख्याने कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील बॅरिकेटच्या आतमधील भागाचे जेसीबीद्वारे सपाटीकरण करण्यात आले. तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक भाजी, फळ, फुले विक्रेत्यांना दुकाने मांडण्यासाठी जागा आखून देण्यात…

Read More

१२ महिन्यांपासून अनधिकृतपणे वीज चोरीचा प्रकार झाला उघड

कणकवलीत १ लाख ३८ हजाराची विज चोरी; पोलिसात गुन्हा दाखल *⚡कणकवली ता.०४-:* मागील १२ महिन्यांपासून अनधिकृतपणे वीज चोरीच्या उद्देशाने मिटर बायपास करून ७ हजार ७७ युनिटची म्हणजेच १ लाख ३८ हजार ५७८ रुपये किंमतीची वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.कणकवली शहरातील कांबळे गल्ली रोडवरील आईस्क्रिम पार्लर दुकान असलेल्या ठिकाणी वीजचोरी होत असल्याची बाब…

Read More

शिवसेना महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत-पालव यांना पितृशोक

*⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक भिरवंडे पुनाळवाडी येथील व सध्या कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील रहिवासी दिनकर विष्णू सावंत( वय ८३) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शिवसेना महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत – पालव यांचे ते वडील होत. शिरवल येथील प्राथमिक शाळेतून ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित…

Read More

अवैध लाकूड वाहतुकीच्या विरोधात वनविभाग आक्रमक

नांदगाव येथे लाकडासह 5 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त *⚡कणकवली ता.०४-:* अवैध लाकूड वाहतुकीच्या विरोधात वनविभाग आक्रमक झाला असून जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे.नांदगाव येथे लाकडासह 5 लाख 25 हजाराचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.या प्रकरणी फीरोज साटविलकर रा.नांदगाव व कादीर आब्दूल नावळेकर रा.नांदगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध लाकूड वाहतुकीच्या विरोधात वनविभागाने…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 378.8940 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.69 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 18.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 76.9230, अरुणा – 77.9780, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

मालवण तालुक्यात सर्वाधिक 85 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 85 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 27.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3257.6075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 32 (3188), सावंतवाडी…

Read More

पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या विलवडेतिल त्या कुटुंबाना राष्ट्रवादी काँग्रेसचा मदतीचा हात

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार;तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली मदत सुपूर्द *⚡सावंतवाडी ता.०३-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून विलवडे येथील ३० कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या उपस्थितीत विलवडे गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली‌. पुर परिस्थितीमुळे या गावातील लोकांच नुकसान झाले होते. आज…

Read More
You cannot copy content of this page