*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 85 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 27.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3257.6075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 32 (3188), सावंतवाडी – 23(3509.1), वेंगुर्ला – 19.6 (2565.8) कुडाळ – 43 (3142), मालवण – 85 (3526.96), कणकवली – 05 (3628), देवगड – 07(2769), वैभववाडी – 08 (3732) पाऊस झाला आहे. 00000
मालवण तालुक्यात सर्वाधिक 85 मि.मी. पाऊस
