जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 378.8940 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.69 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 18.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 76.9230, अरुणा – 77.9780, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.9349, ओटाव – 2.4008, देंदोनवाडी – 1.0040, तरंदळे – 2.8830, आडेली – 1.2370, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3750, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.8910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.324, ओझरम – 1.8190, पोईप – 0.717, शिरगाव – 1.279, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

You cannot copy content of this page