जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 391.5970 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 87.53 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 94.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 79.7120, अरुणा – 78.1077, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…
