जिल्हा परिषदेने स्वतः मूल्यमापन करून शिक्षक पुरस्कार द्यावे
सेनेचे प सदस्य प्रदीप नारकर यांची मागणी ओरोस-यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार देताना गेल्यावर्षी ज्या शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आले होते त्यातील दोन शिक्षकांना पुरस्कार दिल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पुरस्कारासाठी अपात्र असलेल्या शिक्षकांनी यावर्षी असे विशेष कोणते कार्य केले त्यामुळे गेल्यावर्षी अपात्र शिक्षक पात्र झाले आहेत हा प्रश्न निर्माण होत आहे. शिक्षणासारख्या पवित्र व जिल्हयातील…
