आंबोली येथील झालेल्या सर्वच कामांची चौकशी व्हावी
भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांची मागणी आंबोली, ता.७:जिल्ह्याचे प्रवेश द्वार असलेल्या आंबोली बसस्थानक येथे कालपासून कारोना तपासणी केंद्र सुरू झाले. कोरोना सुरू झाल्यापासून याच ठिकाणी हे केंद्र आहे.बसस्थानक ही शासकीय मालमत्ता असल्याने शासनाने या ठिकाणी हे केंद्र सुरू केले.बस स्थानक असल्याने प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.या ठिकाणी नोडल अधिकारी,आरोग्य पथक ,शिक्षक,पोलीस यांची वेवस्थ…
