भाजप जिल्हा सरचिटणीस यांच्या आक्रमकते नंतर चौके आंबेरी बस फेरी सुरू
*⚡मालवण ता.१४-:* कोविड काळात बंद असलेली चौके- आंबेरी बसफेरी सुरू करण्यात न आल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी मागणी करूनही ही बसफेरी सुरू न केल्याने भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी सोमवारी आगारप्रमुखांची भेट घेत आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत बसफेरी सुरू करण्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही, असे सांगून एसटीच्या विभाग…
