ह. भ. प. आण्णा महाराज परब यांचे देहवासन

*⚡कणकवली ता.१५-:* सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष , संत सेवा पुरस्कार प्राप्त कीर्तनकार, विणेकरी ह. भ. प अनंत विष्णू तथा अण्णा महाराज परब (91) रा. आंब्रड यांचे बुधवारी सकाळी देहवासन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, नातवंडे, पुतणे, असा मोठा परिवार आहे.

Read More

बा.. देवा महाराजा आमदार वैभव नाईक मंत्री होऊ दे

कणकवलीतील संतांच्या मानाच्या गणपतीला गाऱ्हाणे *⚡कणकवली ता.१५-:* नवसाला पावणारा अशी ओळख असलेला सुमारे पावणे दोनशे वर्षांचा ईतिहास असलेल्या कणकवली शहरातील संतांच्या मनाच्या गणपतीचे आमदार वैभव नाईक यांनी दर्शन घेतले. यावेळी येथील ज्येष्ठ दाजी सावंत यांनी बा.. देवा महाराजा आमदार वैभव नाईक मंत्री होऊ दे, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर असे गाऱ्हाणे या गणपतीला घातले. नवसाला…

Read More

मळगाव येथील माळी घराण्याच्या गणपतीचे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

*⚡सावंतवाडी ता.१५-:* मळगाव येथील प्रसिद्ध असणारा माळी घराण्याचा तब्बल ७० एकत्रित कुटुंबाचा गणपतीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, उद्योग व्यापारी विभाग कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, उद्योग व्यापारी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा देसाई, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफतिका राजगुरू, तालुका कार्यकारिणी सदस्य बावतीस फर्नांडिस, तालुका सदस्य सिद्धेश तेंडुलकर आदी उपस्थित होते.

Read More

वेंकिज कंपनी सुरू होणार माणगाव खोऱ्यात

विशाल परब यांनी केली होती मागणी;केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा प्रयत्न *⚡कुडाळ ता.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेकिंज कंपनी यावी अशी मागणी भाजप युवा नेते विशाल परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, वेंकिज कंपनीने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता ही कंपनी माणगाव…

Read More

भगवंतगड येथील संरक्षक भिंत कोसळण्याची भीती

नजीक असलेल्या घराला धोका भिंत बांधण्याची माळगावकर कुटुंबाची मागणी *⚡मालवण ता.१५-:* आचरा भगवंतगड रस्त्याला गटार नसल्याने सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे भगवंत गड येथील माळगांवकर वाड्यालगतची संरक्षक भिंत कोसळून घराला धोका निर्माण होण्याबरोबरच रस्ता ही कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याची तातडीने दखल घेत संरक्षक भिंत बांधण्याची मागणी माळगांवकर कुटूबियांनी केली आहे. भगवंत…

Read More

मालवणात २२ रोजी एकदिवसीय पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा

मालवण : (प्रतिनिधी) मालवण येथील ‘अत्त दीप भव प्रतिष्ठान’च्या वतीने बुधवार २२ सप्टेंबर रोजी एकदिवसीय पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना कार्यशाळेच्या माध्यमातून लेखी व मैदानी परीक्षेबाबत तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सवानंतर पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन…

Read More

भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या गणपतीचे घेतले दर्शन

*⚡बांदा ता.१५-:* भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांनी आज बांदा शहरातील युवा मोर्चा पदाधिकारी यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्या सोबत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, तालुका सचिव नयनेश्वर सावंत, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, तालुका कार्यकारणी सदस्य संतोष सावंत, बांदा भाजप शहर अध्यक्ष राजा सावंत,…

Read More

…..मीच नोंदविणार माझा पीक पेराचा देवगडवासीयांनी लाभ घ्यावा

उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार मारुती कांबळे यांचे आवाहन *⚡देवगड ता.१५-:* महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या. अंतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ऍप डाउनलोड करून स्वताच्या जमिनीतील पिकाची नोंद त्यावर प्रत्येक खातेदाराने करावी, असे आवाहन देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील , देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांनी…

Read More

कणकवलीपाठोपाठ सावंतवाडीत चोरट्यांचा धुडगूस

खासकिलवाडा येथे एका दुकानात चोरी;४० हजाराचे अंदाजे सामान चोरीस *⚡सावंतवाडी ता.१५-:* कणकवली शहरात दुकान फोडीचे घटना ताजी असतानाच सावंतवाडीत खासकिलवाडा येथे एका दुकानात चोरी झाली आहे. यामध्ये अंदाजे ४० हजारहून जास्तचे सामान चोरीस गेले आहे. याबाबतची तक्रार पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस बाबू तेली करत आहेत.

Read More

पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी शहराला दिली भेट

*⚡सावंतवाडी ता.१४ प्रसन्न गोंदावळे-:* आज सर्वत्र पाच दिवसांचे गणपती विसर्जन होत असल्याने याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज सावंतवाडी शहरास भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी विसर्जनासाठी नागरिक मोती तलावाकाठी येत असल्याने त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह पोलिस टीम उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page