भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या गणपतीचे घेतले दर्शन

*⚡बांदा ता.१५-:* भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांनी आज बांदा शहरातील युवा मोर्चा पदाधिकारी यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्या सोबत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, तालुका सचिव नयनेश्वर सावंत, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, तालुका कार्यकारणी सदस्य संतोष सावंत, बांदा भाजप शहर अध्यक्ष राजा सावंत, तालुका युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य साई धारगळकर, युवा मोर्चाचे अक्षय परब, शुभम साळगावकर, श्रीधर सावंत, समीर सावंत, सागर सावंत, स्वप्नील सावंत, सर्वेश मुळिये, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page