बा.. देवा महाराजा आमदार वैभव नाईक मंत्री होऊ दे

कणकवलीतील संतांच्या मानाच्या गणपतीला गाऱ्हाणे

*⚡कणकवली ता.१५-:* नवसाला पावणारा अशी ओळख असलेला सुमारे पावणे दोनशे वर्षांचा ईतिहास असलेल्या कणकवली शहरातील संतांच्या मनाच्या गणपतीचे आमदार वैभव नाईक यांनी दर्शन घेतले. यावेळी येथील ज्येष्ठ दाजी सावंत यांनी बा.. देवा महाराजा आमदार वैभव नाईक मंत्री होऊ दे, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर असे गाऱ्हाणे या गणपतीला घातले. नवसाला पावणारा अशी या गणपतीची ख्याती आहे. यावेळी गटनेते नगरसेवक सुशांत नाईक, माजी नगरसेवक भूषण परूळेकर, युवा सेना समन्वयक राजू राठोड, नितीन राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page