भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांची पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

*⚡सावंतवाडी ता.१६- :* भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमित गोरखे हे दौऱ्यानिमित्त सावंतवाडीत आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दौऱ्यानिमित्त सावंतवाडीत आले असता त्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी गिरीश…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी तालुक्यात आज ६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात उभाबाजार १ तर ग्रामीण भागात न्हावेली २, तर साटेली ३ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात ५२ रुग्ण सक्रिय आहेत.

Read More

आता शेतकरीच करणार स्वतःच्या पिकांची 7/12 ला नोंदणी

‘ई पीक पाहणी’ ॲपव्दारे पिकांच्या नोंदीसाठी शिबीरांचे आयोजन;शेतकऱ्यांनीही लाभ घेत नोंदी करण्याचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे आवाहन *⚡सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* राज्य शासनाच्या ई पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मोबाईल ॲपव्दारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती छायाचित्रासह शेतकऱ्यांनी अपलोड करावीत. यासाठी सजास्तरावर शिबीरे घेण्याच्या सूचना देण्यात आली आहे. शेतकरी स्तरावरील कामाची कालमर्यादा 15 सप्टेंबर वरुन 30…

Read More

चिपी विमानतळाचे यश काँग्रेसचेच

जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांचा दावा : महाविकासाच्या माध्यमातून काम पूर्ण *⚡मालवण ता.१६-:* गेल्या पंधरा वर्षांपासून नियोजित व आज प्रगतीपथावर असलेले चिपी विमानतळ होण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारनेच प्रयत्न केले होते. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या केंद्रातील काँग्रेस सरकारने दिल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यातील तत्कालीन युती सरकारच्या काही नेत्यांनी व सध्याच्या केंद्रातील सत्ताधारी आजी माजी मंत्र्यांनी आपापल्या हेव्यादाव्यात…

Read More

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत माय लेकाचे यश

मोठ्या गटातून गौरी बांदेकर प्रथम तर नील बांदेकर राज्यात तृतीय *⚡बांदा दि.१६-:* शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड कोल्हापूरने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत बांदा येथील केंद्र शाळा नंबर १ मधील तीसरीतील विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने या स्पर्धेत संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक पटकावला असून, त्याच स्पर्धेत नीलची आई सौ. गौरी नितीन बांदेकर हिने मोठ्या गटातून राज्यात प्रथम…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ६४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

संतांच्या गणपतीचे अबिद नाईकांनी घेतले दर्शन…!

कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी बाप्पाच्या चरणी घातले गार्‍हाणे *⚡कणकवली ता.१६-:* कणकवली शहरातील टेंबवाडी येथील मानाचा संतांच्या गणपतीचे दर्शन राष्ट्रवादीचे नेते तथा कणकवली नगरपंचायत नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतले. कोरोनाचे संकट संपून सर्व जनता सुखी व्हावी, असे गार्‍हाणे देखील त्यांनी बाप्पाच्या चरणी घातले. यावेळी अबिद नाईक यांच्यासमवेत अमित केतकर, गणेश चौगुले, महेश कुवळे, संजय सावंत उपस्थित…

Read More

हळवल रेल्वे उड्डाणपूल जोडरस्ता कामाला आता प्रशासकीय पातळीवर गती मिळणार

आम.वैभव नाईक यांचा पाठपुरावा *⚡कणकवली ता.१६-:* कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली नजीक हळवल उड्डाण पूलाच्या दोन्ही बाजूंनी जोड रस्ते न झाल्याने कणकवली ते हळवल, कसवण, तळवडे, शिवडाव, कळसुली आदी अनेक गावातील प्रवाशांना हळवल रेल्वे फाटकावर तासनतास अडकून पडावे लागत आहे. आता दहा वर्षानंतर उड्डाणपुलाच्या जोड रस्त्याच्या भूसंपादनासाठी आवश्यक बाबीच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एजन्सी नियुक्त…

Read More

फोंडाघाट बावीचेभाटले ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत केला प्रवेश

*⚡कणकवली ता.१६-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन फोंडाघाट बावीचेभाटले येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्यासाठी ग्रामस्थ व अन्य पक्षातील कार्यकर्ते इच्छुक असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश चालु असताना सिंधुदुर्ग देखील कुठे मागे नाही याचे उदाहरण कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बावीचे भाटले येथील ग्रामस्थांनी…

Read More

कणकवली शिवाजीनगर येथे वृद्धाची आत्महत्या

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली शिवाजी नगर येथील विहिरीत एका वृद्धाने उडी घेत आत्महत्या केली.अनंत जयराम साळवी( वय ७१ )असे या वृद्धांचे नाव आहे.अंनत साळवी हे बुधवारी रात्री १ वा च्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले.मात्र काही वेळा नंतरही घरी न परतल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली असता पहाटे ४ वा.सुमारास त्यांचा मृतदेह घराशेजारी असलेल्या…

Read More
You cannot copy content of this page