त्या युवकांचा मृतदेह सापडला

ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू *⚡सावंतवाडी ता.२०-:* राजवाड्यासमोर एका अज्ञात युवकाने तळ्यात उडी घेत आत्महत्या केली होती. त्या युवकांचा मृतदेह सापडला असून, सबंधित युवकाची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत.

Read More

सुहास माळकर यांना कला सन्मान पुरस्कार जाहीर

*⚡मालवण ता.२०-:* आर्टस् बिट्स फाउंडेशन, पुणे या संस्थेतर्फे दिला जाणारा कला सन्मान पुरस्कार मालवण कोळंब मधील दशावतारी व भजनी कलावंत सुहास उर्फ मामा मोहन माळकर यांना जाहीर झाला आहे. माळकर हे बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळाचे मालक आहेत. सुहास माळकर हे गेली २५ वर्षे दशावतार नाटक व भजनी कला क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग, मुंबई, गोवा…

Read More

जिल्हा माहिला व बालविकास अधिकारीपदी सोमनाथ रसाळ रुजू

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदावर सोमनाथ रसाळ आज रुजू झाले. यापूर्वी त्यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद येथे कामकाज केले आहे. त्यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी म्हणूनही काही महिने कार्यभार सांभाळला आहे. सर्वांनी…

Read More

…अन्यथा २१ रोजी कणकवलीत निवृत्त प्राथमिक शिक्षक कार्यालयात ठाण मांडणार

सुरेश पेडणेकर , सुधाकर देवस्थळी , लक्ष्मण प्रभू व रविंद्र मुसळे यांनी दिला इशारा *⚡कणकवली ता.२०-:* सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या पाच हप्त्यांपैकी दुसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जुलै पेड इन ऑगस्टमध्ये आदा करण्याबाबतचा शासन निर्णय झाला , परंतु त्यावेळी निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे निवृत्ती वेतन व दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळून १३ कोटीची आवश्यकता होती , परंतु शासनाकडून…

Read More

मोती तलावात अज्ञात इसमाची उडी

सावंतवाडी-:एका अज्ञात इसमाने राजवाड्या समोर मोती तलवात उडी घेतली आहे. तळाच्या काठावर दुचाकी पार्क करत त्याने तळ्यात उडी घेतली. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही व्यक्ती नक्की कोण आहे. हे समजू शकले नसून, पोलिस प्रशासन त्याचा शोध घेत आहेत.

Read More

पदवीत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेत सावंतवाडीची पियुषा मातोंडकर राज्यात पाचवी

*⚡सावंतवाडी ता.२०-:* महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेमध्ये सावंतवाडीची कन्या कु. पियुषा मातोंडकर हिने राज्यात पाचवा व राज्यातून मुलींमध्ये व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली येथून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Read More

कळणे खाण येथे केली पाण्याची सोय

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे कळणेवासियानी मानले आभार *⚡दोडामार्ग ता.२० सुमीत दळवी-:* कळणे खाण येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर तेथील पिण्याचे पाणी दूषित झाले होते. त्यावेळी प्रशासनाकडून तेथील पाणी शुद्ध होत नाही. तोपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे सांगितले होते. परंतु, खाण कंपनीने सदर पाणी वितरकाचे बिल अदा न केल्याने तेथील पाणी पुरवठा अचानक बंद केल्याने तेथील नागरिकांची गेले…

Read More

हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे पळपुटे सरकार

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा टोला;भ्याडपणामुळे भ्रष्टाचारास पाठबळ *⚡कणकवली ता.२०-:* भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमैय्या यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल या भीतीपोटी सोमैय्या यांनाच चार भिंतीआड दडवून संकटापासून वाचविण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार असून, अशा भ्याडपणामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे, असा…

Read More

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी…

Read More

मालवण तालुक्यात सर्वाधिक 37 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3662.2325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -0(3612), सावंतवाडी -1(3983.10), वेंगुर्ला…

Read More
You cannot copy content of this page