Headlines

त्या युवकांचा मृतदेह सापडला

ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू

*⚡सावंतवाडी ता.२०-:* राजवाड्यासमोर एका अज्ञात युवकाने तळ्यात उडी घेत आत्महत्या केली होती. त्या युवकांचा मृतदेह सापडला असून, सबंधित युवकाची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत.

You cannot copy content of this page