नाम. सतेज ऊर्फ बंटी पाटील 27 रोजी कणकवलीत घेणार गणेश दर्शन

कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे राजेंद्र पेडणेकर यांचे आवाहन *⚡कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. सतेज ऊर्फ बंटी पाटील सोमवार व मंगळवार 27 व 28 सप्टेंबर 2021 ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.नाम. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे कणकवली पटवर्धन चौकात करणार सहर्ष स्वागत 27 सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता येणार कणकवलीत येणार असून कणकवली रिक्षा…

Read More

कोलगांव निरुखेवाडी येथे चारचाकी अपघात

काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी काढले सुखरूप बाहेर *⚡सावंतवाडी ता.२६-:* वेंगुर्ला बेळगाव राज्यमार्गावर कोलगाव निरुखेवाडी येते कणकवलीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वेगनर कार वरील ताबा सुटल्याने कार नाल्यात जात अपघात झाला घटनेची बातमी समजता काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी घटनास्थळी आपल्या कार्यकर्त्यां सोबत धाव घेत तात्काळ मदत कार्य करत त्यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढले यावेळी घटनास्थळी…

Read More

पिसेकामते येथील नयोमी साटमचे यूपीएससी परीक्षेत यश

पहिल्याच प्रयत्नात मिळवली 162 वी रँक *⚡कणकवली ता.२६-:* यूपीएससी परीक्षेमध्ये सध्या मुंबईत राहणारी व मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते येथील नयोमी दशरथ साटम हिने यश मिळवले आहे. पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत तिने 162 वा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मूळ पिसेकामते- फळसेवाडी येथील नयोमिचे प्राथमिक शिक्षण दहिसर…

Read More

कणकवली-फौजदारवाडी येथील चंद्रभागा शांताराम राणे यांचे निधन

*⚡कणकवली ता.२६-:* कणकवली-फौजदारवाडी येथील रहिवाशी चंद्रभागा शांताराम राणे (85) यांचे शनिवार 25 सप्टेंबरला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, जावई, पुतणे, नाती, नातू असा मोठा परिवार आहे. दूध विक्रेते संजय शांताराम राणे यांच्या त्या मातोश्री तर नगरपंचायतीचे कर्मचारी राजेश राणे, सर्वेश राणे, राकेश राणे, रघुनाथ राणे यांच्या आजी होत.

Read More

एॅड. रुपेश परुळेकर यांची अशीही सामाजिक बांधिलकी

प्लेटलेट दान करीत रुग्णाला दिले जीवदान मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला प्लेटलेट दान करून सामाजिक कार्यकर्ते ऍड. रुपेश परुळेकर यांनी जीवनदान दिले आहे. शुक्रवारी सायंकाळी प्लेटलेट रुग्णाला देण्यात आल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे नातेवाईकांनी सांगत ग्लोबल रक्तदाते मालवण या संस्थेचे रुग्णाच्या कुटुंबियांना आभार मानले. मालवण येथील झाटये…

Read More

शिवसेना कणकवली नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्षपदी राजू शेट्ये तर खजिनदार राजू राणे

*⚡कणकवली ता.२६-:* कणकवली तालुका शिवसेनेची बैठक आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते संदेश पारकर,अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी नवरात्र उत्सव २०२१ साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नवरात्रोत्सव मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राजू शेट्ये व खजिनदारपदी राजू राणे यांची निवड करण्यात आली. या मंडळाचे सदस्य म्हणून…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३३ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी तालुक्यात आज ३३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ३० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

जिल्ह्यात आज आणखी 51 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 215 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 51 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* राज्‍याचे उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचा सिंधुदुर्ग जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवारी दि. 27 सप्‍टेंबर 2021 रोजी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह रत्‍नागिरी येथून मोटारीने ओरोस-सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता आरोग्‍य सेवा आयुक्‍तालय, महाराष्‍ट्र राज्‍य यांच्‍यामार्फत पुरविण्‍यात आलेल्‍या रुग्‍णवाहिकांच्‍या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्‍थळ – जिल्‍हा परिषद, सिंधुदुर्ग. सकाळी 10.30 वाजता…

Read More

मुलांच्या शिक्षणासाठी बळीराजा शैक्षणिक कर्ज योजना

९ टक्के व्याजाने मिळणार कर्ज; जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.२६-: :* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने महाराष्ट्रातील ऐतिहासिक निर्णय घेतला असून शेतकऱ्यांचा मुलांसाठी, त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी, आपल्या मुलांना चांगले शिक्षण…

Read More
You cannot copy content of this page